नकळत कसे हि ?

 नकळत कसे हि ?

प्राण्यांना काय माहित कसे ठाऊक असेल कि कसे राहावे आणि कसे वागावे. 

असाच एकदा फेर फटका मारत असताना मैदानावर गाय चार चरत होते कुत्रे खेळात होते , ससे खारुताई आणि असे छोटे मोठे प्राणी होते त्यात पक्षी पण होते कोणालाही त्रास न देता एकमेकांसोबत चॅनल वागणे जणू आपण यांच्या कडून शिकले पाहिजे . असो महत्वाची बाब म्हणजे ते कोणत्याही एक प्रकारात येत नव्हते तरी देखील ते त्याचे काम  असतात . 

नकळत का होऊन हाच समज सर्वाना प्राप्त झाला असतात तर सध्याचे चित्र  काहीतरी वेगळे असते. 

लेखक . श्री .परिमल भाऊसाहेब बांबेरे , वकील , उच्च न्यायालय

Post a Comment

Post a Comment