कधीतरी
0
Comments
कधीतरी हवेसे वाटते हे सारे जग,
अचानक आठवते हीच तीच माया,
रात्रीत येते ही तीच तुझी काया |
वाचून नाही तर शोभून येते तू,
जिथे माझे मला शोधत असते तू |
माझ्या मनात असे शब्द अबोला,
तुझ्या श्वासात असे प्रेमाचा मेळावा |
सकाळी यावी तुझी आठवण
जिवनात यावी तुझी अपेक्षा |
कवि - अॅड. परिमल बांबेरे
पण नकोसे वाटते हे लोक मग |
अचानक आठवते हीच तीच माया,
रात्रीत येते ही तीच तुझी काया |
वाचून नाही तर शोभून येते तू,
जिथे माझे मला शोधत असते तू |
माझ्या मनात असे शब्द अबोला,
तुझ्या श्वासात असे प्रेमाचा मेळावा |
सकाळी यावी तुझी आठवण
जिवनात यावी तुझी अपेक्षा |
कवि - अॅड. परिमल बांबेरे
Tags :
वैयक्तिक ब्लॉग
Post a Comment