सार्वजनिक उपयोगिता क्षेत्रात झोपण्याचा अधिकार मर्यादित आहे. टीका. (थोडक्यात)



सार्वजनिक उपयोगिता क्षेत्रात झोपण्याचा अधिकार मर्यादित आहे. टीका. ( थोडक्यात )

आपण रात्री अनेक नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी झोपताना पाहतो आणि त्यामुळे तेथील वर उल्लेख केलेले लोक त्यांना बाहेर फेकून देतात. आता, एखादी व्यक्ती झोपू शकते की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. काही हरकत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो परंतु आपण तसे करू शकत नाही.

उदाहरणार्थ: काही लोक बस स्थानकावर झोपतात आणि तेथील सुरक्षारक्षक अनेकदा त्यांना बाहेर फेकून देतात, इतकेच नाही तर काही प्रवाशांनाही. जर तुम्ही घड्याळ पाहायला गेलात, तर तिथे गर्दी असेल आणि इतर नागरिकांना बसण्यासाठी जागा नसेल, तर अशा परिस्थितीत, आपण निश्चितपणे जागा बनवली पाहिजे, बरोबर?
मग प्रश्न उद्भवतो, आपल्याला झोपण्याचा अधिकार आहे का?

तर उत्तर गुंतागुंतीचे आहे, भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की आपल्याला शांतपणे झोपण्याचा अधिकार आहे. (राम इस्रानी विरुद्ध ईडी).

जर आपण पहिले तर आपल्या शेजारी लग्न सराई चालू आहे तेही योग्य त्या आवाजात आणि आपल्याला झोप येत आहे मग आपण तिथे म्हणू शकतो कि मला शांत झोपण्याचा अधिकार त्यामुळे तुम्ही आवाज करू नका तर याचे सरळ सरळ उत्तर आपण नाही म्हणू शकतो परंतु आपण या गोष्टच विचार केला पाहिजे ते म्हणजे हे प्रकुर्तीच्या किंवा आपण म्हणू शकतो हे नॆतिकतेमध्ये बसेल का तर नाही. आपल्याला राज्य घटनेने झोपण्याचा कितीही अधिकार दिला तरी पण आपण तो नको तिथे वापरू शकत नाही. तिथे काही मर्यादा देखील आपल्याला येऊ घातल्या आहेत याचाही आपण विचार करू शकतो. तसे पहिले तर आपल्याला दिलेले सर्व अधिकार हे नैतिकतेला व समाजाला धरून आहेत त्या मुले ह्या गोष्टी आपण विचारत घेतल्या पाहिजे,परंतु हे लागू होईल कि जेव्हा तर कायद्याचा भंग करून आपल्या अधिकारांवर जर गाडा येत असेल तर नक्कीच आपण त्या विरुद्ध दाद मागू शकतो. 

पण आपण इतर ठिकाणी झोपू शकतो किंवा नाही हे कितपत योग्य आहे जिथे काही नियम दिले गेले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आपण पुढील प्रश्नात पाहू.

विशेष: शांतपणे झोपण्याचा अधिकार आपल्याला राज्य घटनेत कलम २१ मध्ये जीवनाचा अधिकार येत दिले गेले आहे. आपल्या सर्व नागरिकांसाठी हे कलाम अत्यंत महत्वाचे मानले जाते. 


 
Post a Comment

Post a Comment