एक क्षण
0
Comments
एक क्षण,
जेव्हा मी काही नसताना जेव्हा जेव्हा नसलेले लोक मला मी जिथे असावे त्याठिकाणी नेण्याचा पर्यत करतात ना तेव्हा आयुष्यात आपण खूप काही केलेले असते.
नक्की हवे तरी काय आपल्याला याचा शोध घेण्यासाठी मी निघालो एका यात्रेवर, बघतो तर काय मध्येच आले एक झाड.
आता हे विचारू नका की झाड कोणते होते कारण एक काल्पनिक नसून तर एक सत्य बाब असावी, असे माझे म्हणणे आहे किंवा असू शकते.
सूर्य डोक्यावर मान करून बघत आहे म्हणून म्हणालो की जरा झाडाखाली बसुयात. झाडाची शांत सावली, त्यातून वहाणारे निर्मळ वारे, त्यात पक्षांचा कोकीळ आवाज, त्यात माझ्या मनातील एक आठवणीत असलेले गुलाब झुलू लागले यातून मंत्रमुग्ध स्वरात माझ्या दिशेने येऊ पाहणारे एक झोका अगदी हृदयाला स्पर्श करून जात होते.
त्या वेगात पाहता क्षणी जसे एका रथावर येणारी परी जी या परी कडे पाहत आहे. जेव्हा ती परी जेव्हा सूर्याच्या तीक्ष्ण नजरेला स्पर्श करून वार्याला बाहेर धुडकावत तिच्या दासी सोबत झाडाकडे पाहत पाहत येते. पाहतोय तर काय ही तीच परी आहे जी मी या क्षेत्रात येण्या अगोदर पाहिलेले होते, आणि तीच परी जिच्या कडे मी कधी पाहण्याची हिम्मत केली नाही.
अर्थातच आज असे वेगळेच वारे वाहत आहे की जी पूर्वी माझ्यापासून दूर जात होते आज तेच वारे माझ्याकडे येत आहे.
शेवटी त्याच परी सोबत, मी राज महालात गेलो.
पुढील भाग...
-अॅड. परिमल बांबेरे

Tags :
वैयक्तिक ब्लॉग
Post a Comment