ज्ञान कि दुसरे काही भाग - १

 ज्ञान कि दुसरे काही भाग - १


पाहिलेले आणि ऐकलेले प्रेतेक गोष्ट खरी असेल असे नाही त्यामुळे आपण कशावर विश्वास ठेवला पाहिजे हे आपल्या समजण्या वर अवलंबून आहे. 


नमस्कार मी परिमल बांबेरे , सध्या वकील म्हणून काम पाहतो आणि एक संशोधक कि नवीन नवीन शोधांच्या मागे लागलेला आहे . आणि आज आपण थोडं ज्ञान या गोष्टीवर थोडी भर टाकणार आहोत . 

माझा एक मित्र होता जो मला सांगत होता कि एक व्यक्ती आहे जो कि कायम देखावा करतो कि, हि गोष्ट मला माहित आहे आणि या गोष्टीमुळे  काय कोण करू शकत नाही आणि इतर समाजाला पण तो आव्हान करत होता कि हि गोष्ट मिळावा यात ज्ञान संपादन करा असे. पण यावर माझा मित्र त्या व्यक्तीवर संशय घेत होता, कि त्या व्यक्तीला काहीही ज्ञान नाही आणि फक्त स्वःताला शहाणे समजण्यासाठी तो असे करत असेल, यावर तो मला प्रश्न करत होता. परंतु मी त्याच्या या प्रश्नावर उत्तर देणे योग्य नाही असे ठरवले व त्या संभाषणातून बाहेर पडलो. 

यावर माझा हा निर्णय योग्य नाही. प्रश्न हा देखील आहे कि, आपण कोणाचे  ऐकून दुसऱ्या व्यक्ती ला वेड्यात काढत आहे असे. ऐकीव माहिती  माणसाला चुकीच्या किंवा बरोबर दोन्ही पण एक विरुद्ध बाजूला नेऊन ठेवते. त्यामुळे माझं असे म्हनने आहे, कि कुठलीही गोष्ट ऐकणे व बघणे दोन्ही एकत्र झाल्या शिवाय विश्वास न ठेवणे.  जर आपण शिक्षित आहोत आणि चांगले, वाईट, चूक,बरोबर समजत असेल तर आपण कुठलंही निर्णय स्वःताच्या सद् विवेक बुद्धीने घेतला पाहिजे आणि जे योग्य असेल ते वर्तन केले पाहिजे. 

अर्थात त्याला या गोष्टी बोलून फायदा नाही कारण, 

जो अगोदरच भ्रमिष्ट झाला असेल त्याला आपण ज्ञान देऊन आपण स्वःता भ्रमिष्ट न होणे. 


इथे मी तुमची राजा घेतो आणि  पुढील लेखात आपण अजून काहीतरी नवीन बघूयात. तसेच हा लेख आवडला असेल तर नक्की मित्र - परिवारामध्ये शेयर करा . 

धन्यवाद!

-लेखक . श्री .परिमल भाऊसाहेब बांबेरे , वकील , उच्च न्यायालय

Post a Comment

Post a Comment